जिल्ह्यात १० जूनपर्यंत नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व कोरोना बाधित या कालावधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने पुन्हा एकदा जिल्हा ...
आतापर्यंत गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरसह थेट नाशिक व मालेगाव येथील नमुने नागपूर येथील लॅबमध्ये पाठविले जात होते. यामुळे नागपूरच्या प्रयोगशाळेवर प्रचंड ताण येत होता. कोरोनाचा उद्रेक बघता मोठ्या संख्येत नमुने तपासणीसाठी येत असल्याने नागपूरच्या ल ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याची बाब लोकमतने यासंदर्भात पाठपुरावा करुन प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तर रेल्वे विभागाने सुध्दा जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून रेल्वे ट्रॅक परिसरातील काही ...
या नाविण्यपूर्ण कार्यक्रमामध्ये देवरी विभागातील शेतकरी गट, कृषी सेवा केंद्र यांनीही सहभाग घेतला व शासनाची मोहीम यशस्वी केली आहे. तसेच या कार्यक्रमात ककोडी येथील कृषोन्नती शेतकरी कंपनीच्या सर्व शेतकरी सदस्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कंपनीकडे नोंदणीध ...
जलसंपदा व महसूल विभागांनी योग्य समन्वय साधून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतींची मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. पूर परिस्थितीत संबंधित यंत्रण ...
गोंदिया जिल्हा तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये होता. मात्र बाहेर जिल्हा आणि राज्यातून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात १९ मे रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर २१ दिवसांच्या कालावधीत तब्बल ६९ कोरोना बाधिताची नोंद झाली. त्यामुळ ...
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना व ६ वर्षातील बालकांना महिला बालविकास विभागाकडून सकस आहार व विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका बालकांची व गर्भवतींची नोंदणी बरोबर करून त्यांना सर्व सोयी सुविधांचा लाभ देण्यात येतो. परंतु ग ...
जिल्ह्यात मागील दहा दिवसात एकही कोरोना बाधित आढळला नव्हता. तर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोना बाधित बुधवारी कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र जिल्हावासीयांसाठी हा आनं ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानाची मोठया प्रमाणावर लागवड केली जाते. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात धानपिक घेतले जाते. धान खरेदी करणाऱ्या संस्था शेतकऱ्याची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्र ारी वारंवार होत आहेत. यावर्षी विक्रमी धान खरेदी झाली आहे. कृषी विभा ...
गोंदिया तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना रेतीची चोरी करुन वाहतूक करीत असताना कारवाईसाठी गेले असता ट्रॅक्टर, ट्रक चालक व ...