शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा श्रीराममय वातावरण होते. नागरिकांनी भूमिपूजनाचा ऐतिहासीक सोहळा टीव्हीवर सहकुटुंब पाहिला. त्यानंतर गावातील श्रीराम मंदिरात जावून दर्शन घेतले. सालेकसा, आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, तिर ...
विशेष म्हणजे तोपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पसार झाला असल्याची माहिती येथील व्यवस्थापनालाच नव्हती. यावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आरोग्य यंत्रणा कोरोना संक्रमण काळात किती सजग आहे दिसून येते. पळून गेलेला कोरोना पॉझिटिव ...
बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यासाठी शहरात चार ते पाच ठिकाणी स्थानिक नगर परिषद आणि आरोग्य विभागाने क्वारंटाईन सेंटर स्थापन केले आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या नागरिकांच्या जेवण व नाश्त्याची आणि सेंटरच्या स्वच्छतेची जबाबदारी ...
जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात योजनांच्या जिल्हा पातळीवरील समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना खवले यांनी, या दोन्ही योजनांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित रूग्णालयाविर ...
मुरकुटडोह येथील जवळपास ७०-८० लोकांना आजपर्यंत गरीब कल्याण योजनेचे तांदूळ,गहू मिळालेच नाही. कारण की त्यांची नावे ऑनलाईन झालीच नाही. त्याचप्रमाणे ७ कुटूंब असे आहेत की त्यांचे अद्याप रेशन कार्ड बनलेच नाही. त्यामुळे त्यांना गरीब कल्याण योजनेसह अंत्योदय अ ...
जिल्ह्यात रविवारी (दि.२) एकाच दिवशी रेकार्ड ब्रेक ६० कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यानंतर सोमवारी पुन्हा २२ कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा १५६ वर पोहचला आहे. तर सोमवारी १२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्य ...
तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळ ...
प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळून गोरगरीब सामान्य जनतेला हक्काचे टूमदार घरकुल मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजनेंतर्गत निवड झालेल्या गरजू लाभार्थ्यांना एक लाखांच्यावर अनुदानाची राशी दिली जाते. निवड झालेल्या लाभार ...