नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे अत्यंत गरजेचे झाले. यातूनच नगर परिषदेने आतापर्यंत टेमनी, रतनारा, फुलचूर आदि गावांत प्रकल्पासाठी जागेची मागणीही केली होती. मात्र त्यात नगर परिषदेला यश आले नाही. असे असतानाच आता नगर परिषदेला ग्राम सोनपुरी ये ...
कोरोनाने अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली आहे. विशेष म्हणजे, भारतासारख्या विकसनशील देशासाठी कोरोना हे एक शाप ठरत असून कोरोनाने कित्येक उद्योगधंदे चौपट केले. कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. विशेष म्हणजे, शासकीय नियंत्रणात येत असलेल्या ...
जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण २३६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळेच सातत्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग् ...
शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीत बरेच गौडबंगाल असून या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याची ओरड मागील दोन तीन वर्षांपासून सुरू होती. ...
शासकीय बालगृहे बाल न्याय अधिनियम २००० व सुधारित अधिनियम २००६ च्या तरतुदीनुसार जपणूक व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार, निराश्रित, संकटग्रस्त ० ते १८ वयापर्यंतच्या बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालगृहात प्रवेश दिला जातो. या योजनेंतर्ग ...
महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेला बाघ जलाशय सिरपूर धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.५० टीएमसी असून यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने धरण अद्याप रिकामेच आहे. त्यामुळे जुनाच जलसाठा असून सध्या फक्त एक टीएमसीच्या जवळपास आहे. ...
कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांवर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. बुधवारी (दि.२२) तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. तर गोंदिया येथील सिव्हिल लाईन परिसरात एक कोरोन ...