लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंबेडकर चौकाची शान गमावली - Marathi News | Ambedkar lost the glory of Chauk | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आंबेडकर चौकाची शान गमावली

गोंदिया शहरातील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पूल आता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना या पुलाच्या दक्षिण टोकावरील आंबेडकर चौकातील पूर्व-पश्चिम मार्गच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या चौकाची ...

झालियाच्या यशवंतची अपंगत्वावर मात - Marathi News | Jhalia's Yashwant's defeat on disability | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :झालियाच्या यशवंतची अपंगत्वावर मात

तालुक्याच्या झालिया येथील रहिवासी यशवंत नत्थू वलथरे या युवकाने आयुष्यभरासाठी वाट्याला आलेल्या अपंगत्वावर मात करीत इतर सामान्य माणसांपेक्षा जास्त कामे करुन सुदृढ युवकांनाही लाज यावी ...

भारनियमनामुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Civil strife caused by weightlifting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

तालुक्यातील कावराबांध येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून या उपकेंद्रातून कावराबांध येथील अध्र्या गावाला भारनियमन १0 तास तर अध्र्या गावाला एकही भारनियमन नाही. त्यामुळे भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या ...

लोहयुक्त गोळ्यांमुळे विद्यार्थ्यांंना लागली हागवण - Marathi News | Hugging students with iron balls made of iron | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोहयुक्त गोळ्यांमुळे विद्यार्थ्यांंना लागली हागवण

विद्यार्थ्यांंमध्ये असलेली आयर्नची कमतरता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांंच्या प्रकृतीवर होणारे परिणाम लक्षात घेता शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांंना आयर्नच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला गेला होता. ...

उत्पादन होऊनही योग्य दराअभावी अडचण - Marathi News | Problems with the right rates due to the production | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उत्पादन होऊनही योग्य दराअभावी अडचण

शेतमालाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी मानव निर्मित प्रदूषण तर कधी वन्यप्राण्यांनी केलेले पिकांचे नुकसान तर कधी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा बळी बळीराजा पडला आहे. ...

सिमेंट खांबांमध्ये सळाखींऐवजी बांबू - Marathi News | Bamboo instead of bamboo in cement pole | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सिमेंट खांबांमध्ये सळाखींऐवजी बांबू

र्देकसा घाटापासून धनेगावपर्यंंत रस्त्याच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या खांबात लोखंडी सळाखींऐवजी चक्क बांबूंचा वापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

दावा नाकारणार्‍या विमा कंपनीला चपराक - Marathi News | Chaparak, the claimant who is claiming a claim | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दावा नाकारणार्‍या विमा कंपनीला चपराक

शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला ग्राहक मंचाने संबंधित मृत शेतकर्‍याच्या वारसांना विम्याचा लाभ देण्याचा आदेश दिला. ...

उमेदवारीसाठी दावेदारांची दमछाक - Marathi News | Suffering the candidates for the candidature | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उमेदवारीसाठी दावेदारांची दमछाक

लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम संपले. महायुतीचे केंद्रात शासन आल्यानंतर त्या चर्चा आता संपल्या. सध्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभेचे यश-अपयश ...

४९६ उमेदवारांची पोलीस भरतीला दांडी - Marathi News | 496 police officers recruit Dandi | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :४९६ उमेदवारांची पोलीस भरतीला दांडी

जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या ७६ जागांसाठी होत असलेली पोलीस भरती तीव्र ऊन्हात होत असल्याने याचा तडाखा भरतीसाठी येणार्‍या घेण्यात येत असल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे ४९३ उमेदवार मागील चार ...