साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परत येत असलेला वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटल्याने १९ जण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना पुढील उपचारासाठी गोंदियाला हलविण्यात आले. ...
पैसे भरल्यानंतरही त्याची पावती नसल्याच्या कारणातून तालुक्यातील ग्राम माल्हीच्या ग्राम पंचायतने १४ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापले. मागील चार दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईने ...
कोणतेही व्यसन नसलेली एकही व्यक्ती नाही असे घर सापडणे आता दिवसेंदिवस कठीण होत आहे. व्यसनाचे दुष्परिणाम माहीत असूनही त्यापासून दूर जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही. ...
वंशाच्या दिव्याच्या लालसेपोटी गर्भातच मुलींचा जीव घेण्याचे, जन्मानंतर तिला फेकून देण्याचे सत्र थांबलेले नाही. रविवारी सकाळी सिव्हील लाईंन्स परिसरातील नागराज चौकाजवळील ...
जनतेला सेवा सुविधा हक्क मिळण्याकरिता प्रशासनात अनेक अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. लूट न होता न्यायिक पध्दतीने व्यवहार होणे अत्यावश्यक आहे. मात्र हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या काळात ...
तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात शनिवारी ३ डिसेंबरला तिसऱ्यांदा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ७ वाजतापासूनच गावकऱ्यांनी गाव स्वच्छ करण्यास सुरूवात केली. ...
सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत फसणारा शेतकरी आता उन्हाळी धानपीक घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी कालव्याद्वारे सोडण्यात ...
नवीन वर्ष उजाडताच जमिनीच्या सरकारी दरात वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत. गोंदिया शहरात ही वाढ १५ ते २० टक्के तर ग्रामीण ...
निसर्गाचे वरदान म्हणून जिल्ह्यातच काय, लगतच्या राज्यांत ओळख असलेल्या हाजरा फॉल येथे आता पर्यटकांसाठी पर्यटनाशिवाय एक विशेष भेट वनविभागाकडून दिली जाणार आहे. ...
बाबांनी म्हटलं शाळा शिक, बाबा लय शिकले... समाज घडवया, तूबी शिक... आपलं जीवन घडवया... कुणाचे तरी हे शब्द एका निरागस लहान मुलाच्या जीवनात क्रांतिकारी ठरले. पहिल्या वर्गात त्या मुलाला ...