लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुमसर येथील ४२ विहिरी कोरड्या - Marathi News | 42 wells in Tumsar dry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तुमसर येथील ४२ विहिरी कोरड्या

पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता तुमसरवासीयांवर आली आहे. ...

मंडळांच्या थेट संपर्कात येणार एफडीए - Marathi News | FDA will go directly to the circles | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मंडळांच्या थेट संपर्कात येणार एफडीए

महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) नोंदणी करणे अनिवार्य आहे. ...

‘स्वाईन फ्लू’ने तीन जण दगावले - Marathi News | Three people have died due to the swine flu | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘स्वाईन फ्लू’ने तीन जण दगावले

संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत तिरोडा तालुक्यातील तीन जण दगावले. ...

पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे - Marathi News | Water management needs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे

भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई व दुष्काळ दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे ..... ...

प्राथमिक आरोग्य केंद्र वाºयावर - Marathi News | Primary Health Center | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्राथमिक आरोग्य केंद्र वाºयावर

सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. ...

कार्यकर्त्यांनो, जोमाने कामे करा - Marathi News | Workers, do some fresh tasks | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कार्यकर्त्यांनो, जोमाने कामे करा

भाजपाचे सरकार खोटारडे आहे. सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी व युवकांचे सरकारद्वारे नवनवीन कायदे तयार करुन शोषण केले जात आहे. ...

३.५६ लाखांची दारू पकडली - Marathi News | 3.56 lakh liquor was caught | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३.५६ लाखांची दारू पकडली

अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत असलेल्या वाहनाला डुग्गीपार पोलिसांनी पकडून ३.५६ लाख रूपयांची देशी दारू पकडली. ...

राणांवरील हल्ल्याचा निषेध - Marathi News | Attack on Rana | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राणांवरील हल्ल्याचा निषेध

नागपूर येथील वाडी परिसरात आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करून त्यांच्या कारच्या काच फोडण्यात आल्या. या घटनेचा येथील युवा स्वाभीमान संघटनेने निषेध व्यक्त करीत.... ...

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा - Marathi News |  Declare the district drought affected | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांना घेऊन निघालेल्या किसान संघर्ष यात्रेचे जिल्ह्यात आगमन झाले होते. ...