शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांसाठी घरबसल्या ऑनलाईन नोंदणीची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरुनच नोंदणी करता यावी यासाठी तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने व वाय.बी.बावनकर यांच्या मार्गदर्शनात ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनाविण्यपूर्ण उपक्रम : शेतकऱ्यांना लिंकवर भरता येणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी कार्यालयामार्फत स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरुनच नोंदणी करता यावी यासाठी तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने व वाय.बी.बावनकर यांच्या मार्गदर्शनात ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांना नोंद करता येणार आहे.त्यासाठी तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांनी लिंक उपलब्ध करुन दिली आहे. या लिंकची माहिती सहायक मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे.सदर लिंक संबंधीत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करुन दिली आहे. कृषी विभागाच्या या नवीन उपक्रमामुळे शेतकऱ्यांना घरबरसल्या नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, गाव, तालुका, मोबाईल क्रमांक, लिंग, प्रवर्ग, शेतीचे क्षेत्र, तसेच कोणत्या योजनेसाठी नोंदणी करणार आहे त्या योजनेवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सदर नोंदणी करायची आहे.या योजनांचा घेता येईल लाभसदर ऑनलाईन नोंदणी १५ एप्रिलपर्यंत करायची आहे. त्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन योजना, मागेल त्याला बोडी-शेततळे, कृषी यांत्रिकीकरण-उपअभियान उपसा सिंचन साधने, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, वनशेती उपअभियान, औषधी वनस्पती लागवड आदी योजनांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना