शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही

By admin | Updated: February 5, 2015 23:11 IST

स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच समाजाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. वसतीगृहात मुलांना सर्व सुविधा प्राप्त होत असून त्याचा फायदा

देवरी : स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच समाजाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. वसतीगृहात मुलांना सर्व सुविधा प्राप्त होत असून त्याचा फायदा घेत मुलांनी शिक्षणाचा महत्त्व द्यावे. एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत, असे प्रतिपादन आ. संजय पुराम यांनी केले. आदिवासी प्रकल्प कार्यालयाद्वारे संचालित आदिवासी मुलांचे वसतीगृह देवरी येथे दोन दिवशीय वार्षिकोत्सव पार पडले. या वेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, देवरीमध्ये समाजकल्याण विभागाचे वसतीगृह तयार करण्याचे प्रस्ताव शासनाकडे लवकरच पाठवू. विद्यार्थीच देशाचे भावी कर्णधार असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.राणी दुर्गावती, बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. अतिथींनी मार्गदर्शन केले. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.उद्घाटन आ. पुराम यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, रा.स्व. संघाचे तालुका कार्यवाह कुलदीप लांजेवार, सहायक प्रकल्प अधिकारी राघोर्ते, विलास शिंदे, प्रशांत काळे, कोल्हारे, छेदीलाल शाहू, विजय बिंझलेकर, गृहपाल खंडारे, उईके, वाघमारे व करणाके उपस्थित होते. प्रास्ताविक धर्मेंद्र घरत, संचालन व आभार जयेंद्र भोयर यांनी मानले.