शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्नेह संमेलनातून कला जागृत होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

स्नेह संमेलन एक प्रेमाचे संमेलन असते व येथे विद्यार्थी आपली कला दाखविण्यासाठी आसूरलेला असतो. स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव मिळत असतानाच त्यांच्या कला जागृत होतात असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केले.

ठळक मुद्देदिलीप बंसोड : मनोरा येथील जिल्हा परिषद शाळेचे स्नेह संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : स्नेह संमेलन विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असते व यामुळे प्रत्येक विद्यार्थी उत्साहित होतो. स्नेह संमेलन एक प्रेमाचे संमेलन असते व येथे विद्यार्थी आपली कला दाखविण्यासाठी आसूरलेला असतो. स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव मिळत असतानाच त्यांच्या कला जागृत होतात असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केले.जवळील ग्राम मनोरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्यावतीने आयोजित स्नेह संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समिती सदस्य उषा किंदरले तर रंगमंचपूजन माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राजेश पेशने, निशीकांत पेठे, अ‍ॅड. नरेश शेंडे, सरपंच राजू कापसे, रंजीत रामटेके, मुख्याध्यापक आर.डी. बागडे, एन.पी. वडीचार, जे.एस. चोपकर, एस.जी. बोंदरे, ओ.जे. बिसने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीम, एकांकिका, लावणी, रेकार्डिंग डान्स, छत्तीसगडी व गोंडी नृत्य सादर केले. सोबतच बाल आनंद मेळावा, विविध मैदानी खेळ, महिलांसाठी हळदीकुंकू व रांगोळी स्पर्धा तसेच फॅशन शो घेण्यात आले.बक्षीस वितरण राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रविकांत बोपचे, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, घनश्याम खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन वडीचार यांनी केले. आभार चोपकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.जी. बोंद्रे तसेच शाळा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.