शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील अनेक तलाव अतिक्र मणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक तलाव क्षेत्रफळाने दिवसेंदिवस लहान होत आहेत. पूर्वजांनी पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी मोठ्या कष्टाने गावाशेजारी तसेच शेताच्या शेजारी सिंचनासाठी पाणी उपयोगी यावे म्हणून तलाव तयार केले. तालुक्यातील प्रत्येक गावात तलाव आहेत. मात्र सन १९७१ मध्ये अर्जुनी-मोर तालुक्यात इटियाडोह धरण अस्तित्वात आले.

ठळक मुद्देशेतकरी सिंचनापासून वंचित : संवर्धनासाठी उपाययोजनांची गरज,विभाग लक्ष देणार का ?

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यात अनेक तलाव असून त्यांच्या संवर्धनाकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने त्यावरील अतिक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी या तलावांचा शेतकऱ्यांना सुध्दा उपयोग होत नसून शासनाच्या लाखो रुपयांच्या संपत्तीवर अतिक्रमण करून काहीजण डल्ला मारत असल्याचे चित्र आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक तलाव क्षेत्रफळाने दिवसेंदिवस लहान होत आहेत. पूर्वजांनी पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी मोठ्या कष्टाने गावाशेजारी तसेच शेताच्या शेजारी सिंचनासाठी पाणी उपयोगी यावे म्हणून तलाव तयार केले. तालुक्यातील प्रत्येक गावात तलाव आहेत. मात्र सन १९७१ मध्ये अर्जुनी-मोर तालुक्यात इटियाडोह धरण अस्तित्वात आले. यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावांना शेतीला सिंचन करण्यासाठी मदत झाली.मात्र तलावांच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे यावरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हळूहळू या तलावाचे क्षेत्र कमी होत चालले आहे.त्यामुळे या तलावांचा आता सिंचनासाठी उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. तर काही तलावाच्या क्षेत्रातील जमीन आपल्या सातबारावर चढवून घेतली आहे. तलावांचे क्षेत्रफळ कमी झाल्याने तलावांची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे.परिणामी पाणी टंचाईच्या समस्येत सुध्दा वाढ होत आहे.पूर्वजांनी निर्माण केलेले तलाव सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांनी पटवारी व खंडविकास अधिकाऱ्यांना तलावांची संपूर्ण माहिती मागीतली. त्यामुळे आता तलावांच्या संवर्धनासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या जातात याकडे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेने तलावांची मोजणी करण्यासाठी निधी द्यावा. तलावांची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे पैसे भरावे लागत आहे. मोजणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून काही तलावांची कामे झालेली आहेत.- सुभाष घरतकर, उपविभागीय अधिकारी लघुपाटबंधारे विभाग.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण