शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

जीवनशैलीतील बदलामुळेही कर्करोग

By admin | Updated: January 1, 2015 23:05 IST

काही काळापूर्वी अ‍ॅमोनिया आजार पहिल्या क्रमांकावर होता. आता पहिल्या क्रमांकावर हृदयरोग तर दुसऱ्या क्रमांकावर कर्करोग आहे. कर्करोग हा धुम्रपान व तंबाखू आदी वस्तुंच्या आहारातून होते,

७० टक्के मृत्यू ३० ते ६९ वयोगटात : करटी बु. समूह साधन केंद्रात मार्गदर्शन काचेवानी : काही काळापूर्वी अ‍ॅमोनिया आजार पहिल्या क्रमांकावर होता. आता पहिल्या क्रमांकावर हृदयरोग तर दुसऱ्या क्रमांकावर कर्करोग आहे. कर्करोग हा धुम्रपान व तंबाखू आदी वस्तुंच्या आहारातून होते, असे नसून कुणालाही कोणत्याही वयामध्ये होवू शकतो. जीवनशैलीत होणारे बदलच कर्करोगाची वाढ होण्यास कारणीभूत आहे, असे मत ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. भारती यांनी व्यक्त केले. गोंदिया जि.प.च्या सहमतीने पंचायत समितीच्या केंद्रस्तरावर कर्करोग (कॅन्सर) यावर जागृती व मार्गदर्शन मेळावा तिरोडा तालुक्यातील करटी बु. येथील समूह साधन केंद्रात पार पडला. यावेळी डॉ. भारती चित्रफीतच्या माध्यमातून केंद्रांतगरत शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, कर्करोगाने ७.४ मिलियन लोकांचा मृत्यू होतो. ७० टक्के मृत्यू ३० ते ६९ वयोगटात होतो. एखादा कर्मचारी किंवा नोकरदार जेवढे रूपये आपल्या सेवाकाळात कमावतो, त्यापेक्षा १० पट अधिक रूपये या आजारावर खर्च होतात. कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. याची जाणीव घरी व समाजात घालावी,असे त्या म्हणाल्या.कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. (वार्ताहर)