शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

लाईफलाईन एक्स्प्रेसच्या आरोग्य सेवेचा आज शुभारंभ

By admin | Updated: May 4, 2016 02:57 IST

जिल्ह्यातील गरजू व गोरगरीब रु ग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या दृष्टीने क्युरादेव फार्मा प्रा.लि.च्या सौजन्याने राज्य

गोंदिया : जिल्ह्यातील गरजू व गोरगरीब रु ग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या दृष्टीने क्युरादेव फार्मा प्रा.लि.च्या सौजन्याने राज्य सरकारच्या मदतीने आणि इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनद्वारा संचालित लाईफ लाईन एक्स्प्रेस या जगातील पहिल्या चालत्या-फिरत्या आरोग्य सेवेचा शुभारंभ बुधवारी ४ मे रोजी सकाळी ९ वाजता पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे. लोकोशेड, रेल्वे स्टेशन पोस्ट आॅफिसजवळ, येथे हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार तसेच नागपूर आरोग्य मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरच्या प्राचार्या डॉ. पदमजा जोगेवार तसेच क्युरादेव फार्मा प्रा.लि.चे सहायक महाव्यवस्थापक अशोक बियाणी, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.वैभव धाडकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. ४ ते २५ मे या कालावधीत लाईफ लाईन एक्स्प्रेसच्या आरोग्य सेवेदरम्यान रु ग्णांची प्राथमिक तपासणी केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालयात करण्यात येणार आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास केटीएसमधून वातानुकूलित रुग्णवाहिकेतून लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये रुग्णास आणण्यात येईल. रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकाची भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फाटलेले ओठ व भाजलेल्या शरीराच्या भागाची, कानाच्या रु ग्णांवर तसेच १४ वर्षाच्या आतील पोलिओ रु ग्णांवर शस्त्रिक्र या करण्यात येईल. तर दातांचे विकार, मिर्गी (फिट) व स्त्रीरोगावर उपचार करण्यात येतील. यामध्ये नामवंत डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करु न रोगनिदान, मोफत उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करतील. (जिल्हा प्रतिनिधी)