शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीस केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

सालकेसा पोलीस ठाण्यांतर्गत सन २०१४ मध्ये कलम-२०,२९ एन.डी.पीएस. मधील आरोपी नाम राघवेंद्र राजपूत (रा.हरदोली, म.प्र.) हा सन २०१४ पासून गुन्ह्यात अटक झाला नाही. यावर न्यायालयाने त्याचा वॉरंट काढून तामील करण्यास दिले. यावर सपोनि राजकुमार डुणगे यांनी पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने पोलीस नायक अनिल चक्रे व शिपाई लोकेश यादव यांना परप्रांतात पाठवून आरोपीची गोपनीय माहिती काढली. तसेच मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेवून रविवारी (दि.५) अटक करुन न्यायालयात सादर केले.

ठळक मुद्देसन २०१४ पासून होता फरार : सालेकसा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सन २०१४ पासून एका गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी परप्रांतातून त्याला अटक करून आणले आहे.सालकेसा पोलीस ठाण्यांतर्गत सन २०१४ मध्ये कलम-२०,२९ एन.डी.पीएस. मधील आरोपी नाम राघवेंद्र राजपूत (रा.हरदोली, म.प्र.) हा सन २०१४ पासून गुन्ह्यात अटक झाला नाही. यावर न्यायालयाने त्याचा वॉरंट काढून तामील करण्यास दिले. यावर सपोनि राजकुमार डुणगे यांनी पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने पोलीस नायक अनिल चक्रे व शिपाई लोकेश यादव यांना परप्रांतात पाठवून आरोपीची गोपनीय माहिती काढली. तसेच मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेवून रविवारी (दि.५) अटक करुन न्यायालयात सादर केले.इसमाने केली शिविगाळगोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम चिल्हाटी येथील ३० वर्षीय महिला ४ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता एकटी घरात होती. यावेळी एक आरोपी त्यांच्या घरात शिरला. त्याला महिलेच्या पती व दिराने पकडले असता आरोपीने त्यांना शिविगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. सदर घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी भादंविच्या कलम ४५२, ४४८, २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस