शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठाच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: December 23, 2015 02:27 IST

जवरी येथील बहुचर्चित व वादग्रस्त रोजगार सेवक अशोक गायधने यांच्यावर कारवाईचे आदेश तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला दिले.

तक्रार : ग्रामसेवकाकडून रोजगार सेवकावरची कारवाई कासवगतीने आमगाव : जवरी येथील बहुचर्चित व वादग्रस्त रोजगार सेवक अशोक गायधने यांच्यावर कारवाईचे आदेश तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला दिले. मात्र दहा दिवस लोटून ग्रामसेवकाने कुठलीहीे कारवाई केली नाही. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित ग्रामसेवकाकडून रोजगार सेवकावरची कारवाई कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे गावात व्यापक रोष व्यक्त होत आहे. प्रथम ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी होत आहे. ग्रामसेवक आर.के. शहारे यांना गट विकास अधिकारी यांनी बुधवारी ९ डिसेंबरला उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा जि.प. गोंदिया व पं.स.च्या प्राथमिक चौकशीनुसार रोजगार सेवक अशोक गायधने यास काढल्याबाबत रितसर कार्यवाही करावी व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र गावात ग्रामसभा घेऊन पुन्हा त्याच वादग्रस्त रोजगार सेवकास त्याच ठिकाणी रुजू करण्याचा डाव ग्रामसेवक व स्वत: गायधने यांचा असल्याने गावात या नियुक्तीवर मोठी घटना घडू शकते. त्यामुळे पुन्हा रोजगार सेवक म्हणून गायधने यांची नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी तक्रारकर्त्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)