शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त वन व्यवस्थापन समिती ठरली उपक्रमशील

By admin | Updated: February 4, 2016 02:02 IST

संयुक्त वन व्यवस्थापन समिती वळदच्या अध्यक्ष पदावर सरपंच किशोर रहांगडाले कार्यरत आहेत.

रहांगडालेंचे योगदान : सतत १० वर्षांपासून राबविले अनेक कार्यक्रमआमगाव : संयुक्त वन व्यवस्थापन समिती वळदच्या अध्यक्ष पदावर सरपंच किशोर रहांगडाले कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कालखंडात विविध कार्यक्रम घेऊन जनतेला व वनविभागाला जागृकतेचा संदेश दिला आहे. या कार्यात समस्त वळद ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य सतत मिळत असल्याचे अध्यक्ष किशोर रहांगडाले यांनी मत व्यक्त केले आहे. वनविभागाच्या जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले. त्यात आवळा, जांभूळ, सीताफळ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात बांबू सात ते आठ फूटपर्यंत उंच झाले. फळबाग तीन ते साडेतीन फूट उंच असून त्यांची वाढ होतच आहे. या संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून या लागवड क्षेत्रात कुऱ्हाडबंदी, चराईबंदी यावर कठोर नियंत्रण आहे. १० वर्षात या लागवड क्षेत्रात वणवा लागला नाही. समितीकडून उन्हाळ्यात विशेष लक्ष दिले जाते. मोहफुलांच्या झाडांची जोपासना व काळजी घेतली जाते. मोहफुलांपासून व इतर वनौपजमधून गावकऱ्यांना पैसे मिळतात. यावेळी झालेल्या आमसभेत गावाला ग्रामभवन घोषित करण्याचा ठराव एकमुखी घेण्यात आला. त्यात गावाला वानविभागाकडून सोलर दिवे, सोलर कुकर, सोलर चुली या साधनांचा पुरवठा करण्यात यावा. जेणेकरून जंगलतोडीला आळा बसेल. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन कायम राहण्यास मदत मिळेल. जंगलात वनतळे, सिमेंट बंधारे तयार करावे. त्यामुळे प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल. प्राणी इतरत्र भटकणार नाही. पाण्याचा साठा तयार होईल, अशी मागणी अध्यक्ष किशोर रहांगडाले यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)