शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणातूनच सर्वांगिण विकास साधता येतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

आश्रमशाळेत आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एच.के. किरणापुरे, शिक्षिका जी.आर.शेंडे, एस.डी. लेंडे व अधीक्षक के.व्ही. कांबळे उपस्थित होते. सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचे पूजन, दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देआर.व्ही.ब्राम्हणकर: शासकीय आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा कोयलारी : चांगले जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला ज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी सक्तीची शिक्षण पद्धत राबविली जाते. शिक्षणातूनच सर्वांगिण विकास साधता येतो असे प्रतिपादन प्रा.आर.व्ही.ब्राम्हणकर यांनी केले.येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एच.के. किरणापुरे, शिक्षिका जी.आर.शेंडे, एस.डी. लेंडे व अधीक्षक के.व्ही. कांबळे उपस्थित होते. सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचे पूजन, दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी प्रतिनिधीक स्वरुपात बालिका सावित्रीबाई म्हणून आली व पाहुण्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेषभूषेतील विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापक किरणापुरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित लघुनाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन विद्यार्थिनी आशा राऊत हिने केले. आभार भारती सिरसाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक एस.के. मानवटकर यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Socialसामाजिक