शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
4
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
5
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
7
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
8
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
9
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
10
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
11
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
12
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
13
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
14
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
15
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
16
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
17
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
18
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
19
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
20
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरील खड्डा देतो अपघाताला आमंत्रण

By admin | Updated: December 6, 2014 22:52 IST

परिसरातील सितेपार ते शिकारीटोला या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पुलावर मोठा खड्डा पडला असून येथून ये-जा करणाऱ्यांना अपघाताचे आमंत्रण देत आहे.

पांढरी : परिसरातील सितेपार ते शिकारीटोला या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पुलावर मोठा खड्डा पडला असून येथून ये-जा करणाऱ्यांना अपघाताचे आमंत्रण देत आहे. लोकांच्या जीवासाठी धोकादायक ठरत असलेल्या खड्ड्याला दुरूस्तीची गरज आहे.
परिसरातील गावांना एकमेकांशी जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर दिवस-रात्र वाहतूक सुरू राहते. सततच्या वाहतुकीमुळे या मार्गावर असलेल्या पुलाची स्थिती जर्जर झाली होती. यामुळेच या मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजी कारभार या बांधकामातून दिसून आला.
त्यामुळे या पुलावर मधोमध व रस्त्याच्या कडेला खड्डा पडला. या खड्ड्यामुळे वाहतूकीत नागरिकांना अडचण होत असल्याने नागरिकांनी याची तक्रार उपविभागीय कार्यालय सडक/अर्जुनी येथील अभियंता सी.जे. अगळे यांना दिली. मात्र अजुनपर्यंत यावर कारवाई तर सोडाच साधी चौकशीही करण्यात आल्याचे ऐकिवात नाही.
यावर गावकऱ्यांनी मुरुम आणून पुलावरील खड्डा भरला व रस्त्याच्या कडेचा खड्डा मात्र तसाच आहे. तरी वरिष्ठांनी याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची. तसेच पुलाची दुरुस्ती करावी अशी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)