शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाने वाढली चिंता

By admin | Updated: December 25, 2015 02:29 IST

गेल्या १५ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.

किडींचा प्रादुर्भाव : तूर, चना, लाखोळीला नुकसानगोंदिया : गेल्या १५ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. आधीच यावर्षी खरीप पिकांनी दगा दिला असताना रबीतून मिळणारे थोडे उत्पन्नही हातचे जाणार की काय, या भितीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. सध्या शेतात तूर, चना, लाखोळीचे पिक तोंडाशी आले आहे. मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे त्यात कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडे औषधी फवारणी करावे लागत आहे. कृषि विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ७१३४ हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाली आहे. चना ५८६९ हेक्टरमध्ये, जवस ५९६७ हेक्टरमध्ये लागवड झाली. याशिवाय १२५५ हेक्टरमध्ये गव्हाची लागवड आहे. रविवारी आणि सोमवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यानंतर तरी ढगाळ वातावरण निघून जाईल अशी आशा होती. पण अद्याप ढगाळ वातावरण कायम आहे. विशेष म्हणजे यावर्षी माकडांच्या टोळीकडूनही तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच त्रस्त झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)