शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 01:21 IST

आमगाव तालुक्याच्या कातुुर्ली येथे एका तरुण दाम्पत्यात झालेल्या भांडणात पतीने पत्नीेचा गळा आवळून खून केला.

गोंदिया : आमगाव तालुक्याच्या कातुुर्ली येथे एका तरुण दाम्पत्यात झालेल्या भांडणात पतीने पत्नीेचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.२१) पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजकुमार भुरेलाल चौधरी (३०) रा. कातुर्ली असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी भूमेश्वरी उर्फ रंजिता राजकुमार चौधरी (२७) हिचा ६ मे २०११ च्या रात्री गळा दाबून खून केला होता. भूमेश्वरीची प्रकृती बरी नसल्याने तिने उपचारासाठी औषधी आणण्यास नवऱ्याला म्हटले असता त्या दोघांचा वाद झाला. यात त्याने तिचा गळा दाबून खून केला. आमगाव पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आमगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील यांनी प्रकरणाचा तपास केला होता. सरकारी वकील म्हणून सुरूवातीला अ‍ॅड.कैलाश खंडेलवाल व नंतर कृष्णा पारधी यांनी काम पाहिले. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणेकर यांनी याप्रकरणी आरोपीला जन्मठेप व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस निरीक्षक जयराज रनवरे यांच्या देखरेखीखाली सीएमएस सेलचे सहायक फौजदार राजकुमार कराडे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रंजिताचे वडील गोमाजी येळे रा. नोनीटोला यांना अखेर न्याय मिळाला. (तालुका प्रतिनिधी)