शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

गाेंदिया : माजी आमदारांच्या फार्म हाऊसवरील चौकीदाराचा खून, घटनेमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 6:14 PM

माजी आमदाराच्या फार्म हाऊसवरील चौकीदाराचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.१६) रोजी तिरोडा तालुक्यातील मारेगाव येथे उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

गोंदिया(वडेगाव) - माजी आमदाराच्या फार्म हाऊसवरील चौकीदाराचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.१६) रोजी तिरोडा तालुक्यातील मारेगाव येथे उघडकीस आली.  या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हरी जागो येळे (५८) रा. भजेपार, असे खून झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे यांचे मारेगाव येथे फार्म हाऊस आहे. हरी हा मागील तीन वर्षांपासून तिथे चौकीदार म्हणून काम करित होता. प्राप्त माहितीनुसार १५ आॅक्टोबरच्या रात्री हरी फार्म हाऊसवर नेहमीप्रमाणे चौकीदारी करीत असताना अज्ञात इसमांनी त्याच्यावर लोखंडी सळाखीने वार करुन मारल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतकाच्या चेह-यावर सळाखीचे निशान असून उजवा हात मोडलेला होता. सदर हल्लेखोर फार्म हाऊसवर असलेल्या कोंबड्या व शेळ्या चोरीच्या हेतूने आले असावे व त्यांचा मज्जाव करताना हरीचा खून झाला असा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र खुनाचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास विशेष पोलीस पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गौते करीत आहेत. मृतकाचा भाऊ महादेव जागो येळे (५५) रा. भजेपार यांचे तक्रारीवरुन तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशीच ही घटना घडल्याने विविध तर्क विर्तक लावले जात आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा