शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

गूड न्यूज। तब्बल २८२ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूचे सत्र मात्र काही केल्या बंद होत नसल्याचे दिसत आहे. शनिवारीही २ रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या १०४ झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६२, तिरोडा १५, गोरेगाव ३, आमगाव ६, सालेकसा २, देवरी २, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ व इतर ठिकाणच्या ९ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनवीन ९६ बाधित रुग्णांची भर । आतापर्यंत ५५९५ रुग्ण कोरोना मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सप्टेंबर महिन्यात कोरोना रूग्णांचा आकडेवारीचा दररोज स्फोट असल्याचे दिसून आले. मात्र ऑक्टोबर महिन्याची सुरूवात जिल्हावासीयांसाठी दिलासादायक असून नवीन बाधित रूग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची आकडेवारी जास्त येत आहे. शनिवारी (दि.३) जिल्ह्यातील २८२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून ९६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मात्र आणखी २ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात १६४८ क्रीयाशील रूग्णसंख्या झाली आहे.शनिवारी (दि.३) आढळून आलेल्या ९६ कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ६५, तिरोडा ६, गोरेगाव २, आमगाव २, सालेकसा १, देवरी ८, सडक-अर्जुनी ६ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७६४७ झाली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४३१८, तिरोडा ९९४, गोरेगाव ३१८, आमगाव ४५८, सालेकसा ३४८, देवरी २८३, सडक-अर्जुनी २५१, अर्जुनी-मोरगाव २८८ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले ८९ रुग्ण आहेत.शनिवारी (दि.३) २८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील १८०, तिरोडा ६१, गोरेगाव ८, आमगाव ८, सालेकसा ६, देवरी ४, सडक-अर्जुनी ७, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे. अशात जिल्ह्यात आतापर्यंत ५५९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३४२२, तिरोडा ७५०, गोरेगाव २२६, आमगाव ३२९, सालेकसा १६८, देवरी १८०, सडक-अर्जुनी २०१, अर्जुनी-मोरगाव २३९ आणि इतर ८० रुग्णांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या १६४८ झाली आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील ८३४, तिरोडा २२९, गोरेगाव ८९, आमगाव १२३, सालेकसा १७८, देवरी १०१, सडक-अर्जुनी ४७, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४७ रूग्ण क्रियाशील आहेत.५६६ रूग्ण घरीच अलगीकरणातजिल्हयातील क्रीयाशीला रूग्णांपैकी ५६६ रुग्ण घरीच अलगीकरणात असून यात गोंदिया तालुक्यातील २६९, तिरोडा ५६, गोरेगाव ५२, आमगाव २५, सालेकसा ७१, देवरी ४४, सडक-अर्जुनी ९, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४० रूग्णांचा समावेश आहे.आतापर्यंत १०४ रुग्णांचा मृत्यूजिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूचे सत्र मात्र काही केल्या बंद होत नसल्याचे दिसत आहे. शनिवारीही २ रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या १०४ झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६२, तिरोडा १५, गोरेगाव ३, आमगाव ६, सालेकसा २, देवरी २, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ व इतर ठिकाणच्या ९ रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या