शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गोंदिया जिल्हा अधिवेशन

By admin | Updated: December 23, 2015 02:28 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गोंदियाचे जिल्हा अधिवेशन अंजनाबाई कवडूजी झरारिया सभागृह तिरोडा येथे आयोजित करण्यात आले.

तिरोडा : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गोंदियाचे जिल्हा अधिवेशन अंजनाबाई कवडूजी झरारिया सभागृह तिरोडा येथे आयोजित करण्यात आले. हे अधिवेशन राज्य कार्याध्यक्ष सुदाम काकपुडे यांचे अध्यक्षतेखाली आ. ना.गो. गाणार, प्रभारी शिक्षणाधिकारी अरूण फुंडे, अरूण पारधी, मुख्याध्यापक अरूण पालांदूरकर, राधेश्याम पंचबुध्दे, सतीश मंत्री प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले. दुसऱ्या दिवसीचे उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, विभागीय उपाध्यक्ष नेतराम अंबुले यांच्या अध्यक्षतेखाली, न.प. अध्यक्ष अजय गौर, आमदार ना.गो. गाणार, माजी आ.भजनदास वैद्य, डी.आर.गिरीपुंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले. यावेळी शालेय स्थिती, समस्या व निराकारण यावर डॉ.उल्हास फाडके यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन बी.एन. सोनटक्के, प्रदीप मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन एम.एस. चौधरी यांनी केले. कार्यक्रमासाठी ए.डी. असाटी, एच.एन. ठाकरे, यु.टी. पारधी, युवराज पारधी, टी.एम. मडावी, एस.बी. मिश्रा, यु.जी. शेंडे, एन.टी. नेरकर, माया वानखेडे, के.एस. साकुरे, आर.बी. भांडारकर, बी.यु. बिसेन, नंदु जनबंधू, वाय.एम. टेंभरे, एन.एस. चौधरी आदी शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)