शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात सराफा व्यवसाय ठप्प

By admin | Updated: March 5, 2016 02:00 IST

एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी यासाठी सुरू असलेल्या सराफा व्यवसायीकांच्या बंदला आता वाढ देण्यात आली आहे.

सोमवारपर्यंत बंद : एक्साईज ड्युटी मागे घेण्याची मागणी गोंदिया : एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी यासाठी सुरू असलेल्या सराफा व्यवसायीकांच्या बंदला आता वाढ देण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत (दि.४) असलेले हे बंद आता सोमवारपर्यंत (दि.७) सुरू राहणार असल्याची माहिती सराफा असोसिएशनकडून मिळाली आहे. सराफा व्यावसायिकांच्या या बंदमुळे मात्र सोने व्यवसायावर चांगलाच फरक पडला आहे. अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर ीक टक्के एक्साईज ट्युटी लावली आहे. भारतात दागिन्यांचे ९० टक्के काम कारागिरांकडून केले जाते. त्यात आता दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर एक्साईज ड्यूटी लावण्यात आल्याने त्यांच्या नियमावलीचे पालन करणे अशक्य असून अशात सुमारे पाच कोटी लोकांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. करिता शासनाने लावलेली एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी देशपातळीवर सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. २, ३ व ४ मार्च पर्यंत हा बंद होता. या दरम्यान गोंदिया सराफा असोसिएशनच्यावतीने गुरूवारी (दि.३) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वित्तमंत्री अरूण जेटली यांना निवेदन पाठविण्यात आले. तर आपल्या मागणीला घेऊन सराफा असोसिएशनचे मंत्र्यांसोबत बोलणे सुरू असून त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. करिता या बंद ला आता सोमवारपर्यंत (दि.७) वाढ देण्यात आली आहे.