शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकाला द्या प्रोत्साहन अनुदान

By admin | Updated: December 6, 2014 22:51 IST

धान पिकाला उत्पादन खर्चावर आधारित किमान २ हजार रुपये प्रतीक्विंटल हमीभाव किंवा एकरी ३ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसह धान उत्पादन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे

गोंदिया : धान पिकाला उत्पादन खर्चावर आधारित किमान २ हजार रुपये प्रतीक्विंटल हमीभाव किंवा एकरी ३ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसह धान उत्पादन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हा भाजपाकडून देण्यात आले. या निवेदनाची प्रत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनाही पाठविण्यात आली.
निवेदनात केलेल्या मागणीनुसार गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अवर्षणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच धान पिकाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कर्जाच्या जाचापोटी त्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे. त्यामुळे धानपिकाला २ हजार रुपयेप्रती क्विंटल हमीभाव किंवा शेतकऱ्यांला वर्तमान शासन निर्धारीत भाव कमी असल्याने होणाऱ्या नुकसानीच्या मोबदल्यात यावर्षी एकरी ३ हजार रुपये उत्पादन प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतातच सिंचनाची व्यवस्था, १०० टक्के अनुदानावर ट्युबवेल देण्यात यावे, कृषी पंपासाठी वेगळा वीजपुरवठा देवून भारनियमन बंद करण्यात यावे, शेतीसाठी ७४ टक्के अनुदानावर सोलर पंप देण्यात यावे, ठिंबक व तुषार जल सिंचन योजना ७५ टक्के अनुदानावर देण्यात यावे, बागायती शेतीसाठी शेडनेट व इतर साधन समग्री ७५ टक्के अनुदानावर देवून त्याचा विमा काढण्यात यावा, शेतीपुरक व्यवसायासाठी ५० टक्केदान देण्यात यावे, ट्रॅक्टर, थ्रेसर, हार्वेस्टर, ७५ टक्के अनुदानावर देण्यात यावे. गोदामाकरीता ५० टक्के अनुदान देण्यात यावे, कृषी प्रक्रिया उद्योगाला ५० टक्के अनुदान देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.
निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आ.राजकुमार बडोले, आ.विजय रहांगडाले, आ.भेरसिंग नागपुरे, दयाराम कापगते, हेमंत पटले, भाऊराव उके, जयंत शुक्ला, दिलीप चौधरी, झामसिंग येरणे, लक्ष्मण भगत उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)