शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कथा न झालेल्या सर्वसाधारण सभेची

By admin | Updated: March 27, 2015 00:35 IST

गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत गेल्यानंतर भाजपात उठलेल्या वादळामुळे नवनवीन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत गेल्यानंतर भाजपात उठलेल्या वादळामुळे नवनवीन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बुधवारी (दि.२५) आयोजित जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शिवणकर यांनी रद्द केली. त्यामुळे त्यांच्यावर भाजपातून आता टिकेची झोड उठविली जात आहे.भाजपाचे बहुमत असलेल्या जिल्हा परिषदेत आता अध्यक्ष शिवणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले आहेत. त्यामुळे भाजप सदस्यांनी त्यांना टार्गेट करणे सुरू केले आहे. मात्र शिवणकर गटाशी एकनिष्ठ राहून त्याांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणाऱ्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू सावरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दि.२५ ची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शिवणकर यांच्या पक्षबदलामुळे गाजणार हे निश्चित होते. त्यासाठी भाजप सदस्यांनीही जोरदार फिल्डींग लावली होती. बहुमताच्या आधारावर शिवणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या सभेत ते करणार होते. मात्र सभाच रद्द करून पुढे ढकलण्यात आल्यामुळे भाजप सदस्यांनी संताप व्यक्त केला.सभा रद्द करण्याचा अध्यक्षांना अधिकार आहे. सभागृहाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे आणि सदस्यांना बसण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे ही सभा रद्द केली, असे विजय शिवणकर यांनी स्पष्ट करून ही सभा नंतर घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)