शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज त्वरीत देण्यात यावे तसेच घरकुल बांधकाम आणि शासकीय कामे रेती अभावी बंद पडून असल्याने त्यांना त्वरीत रेती उपलब्ध करुन द्यावी आदि मागण्या भाजपच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्राहकांना फटका : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरीक, मजूर, किरकोळ व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. आधीच कोरोनात रोजगाराचं संकट व त्यात वीज बिल जास्त आल्याने अनेकांवर मोठे संकट ओढावले आहे. अशात शासनाने वीज बिल माफ करावे तसेच शेतकऱ्यांना पीक त्वरीत देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली असून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीज बिल जास्त आले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज त्वरीत देण्यात यावे तसेच घरकुल बांधकाम आणि शासकीय कामे रेती अभावी बंद पडून असल्याने त्यांना त्वरीत रेती उपलब्ध करुन द्यावी आदि मागण्या भाजपच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.निवेदन देताना भाजप तालुकाध्यक्ष अशोक लंजे, महाराष्ट्र भाजप आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, पंचायत समिती सभापती गिरधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, विश्वनाथ रंहागडाले, बालकदास राऊत, दिलीप बोरकर, शिशीर येळे, विलास बागळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

टॅग्स :electricityवीज