शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील इंग्रजीच्या तज्ज्ञांचा मुंबईत सत्कार

By admin | Updated: February 4, 2016 02:00 IST

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व ब्रिटिश कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र २०१३ पासून वर्ग नववी व दहावी ...

सडक अर्जुनी : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व ब्रिटिश कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र २०१३ पासून वर्ग नववी व दहावी इंग्रजी शिक्षकांचे राज्यभर पाच दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करणाऱ्या सहा शिक्षकांचा उत्कृष्ट कार्याबद्दल व सत्र २०१५-१६ मध्ये मास्टर ट्रेनर्स म्हणून कार्य केल्याबद्दल रविवारी सत्कार करण्यात आला.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भार्इंदर ठाणे येथे इव्हेंट/सिम्पोसिझम कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात गिरधारी पारधी (फुलचूर हायस्कूल फुलचूर), योगेंद्र चुटे (रामकृष्ण विद्यालय, कुऱ्हाडी), विलास सोनवाने (सरस्वती विद्यालय, बनगाव), दिलीप मून (एआयपी विद्यालय, रिसामा), अनिल मेश्राम (जि.प. हायस्कूल, सडक-अर्जुनी), खिलेंद्र लांजेवार (मनोहरभाई पटेल मिल्ट्री स्कूल, गोंदिया) यांचा समावेश आहे. याप्रसंगी राज्य शिक्षण विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे मुख्य समन्वयक निवास शास्त्री, प्रकल्प व्यवस्थापक गौरी पुराणिक, रंजित देशमुख, शौरॉन मेमीस, डॉ. सुवर्णा खरात, सिमन बार्ग, अमोल पडवाड आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)