शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले जाते. शिक्षणामुळे माणसाला त्याचे अधिकार व जवाबदाऱ्यांची जाणीव होते. यातूनच माणसाचा विकास होतो.

ठळक मुद्देरीता खोब्रागडे : एस.चंद्रा महिला महाविद्यालयाचे स्नेह संमेलन, विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले जाते. शिक्षणामुळे माणसाला त्याचे अधिकार व जवाबदाऱ्यांची जाणीव होते. यातूनच माणसाचा विकास होतो. यामुळे विद्यार्थिनींनी विकासाकरिता परिश्रम करावे. शिक्षणाशिवाय आपला विकास शक्य नाही असे प्रतिपादन प्राचार्य रीता खोब्रागडे यांनी केले.येथील आदिवासी शैक्षणिक संशोधन संस्था द्वारा संचालित एस. चंद्रा महिला महाविद्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव व सांस्कृतीक कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.क्रीडा महोत्सव प्रमुख प्रा. डॉ. अजय मुन यांच्या नेतृत्वात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात तसेच सांस्कृतीक कार्यक्रम प्रा.भावना खापर्डे व प्रा. देवानंद खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.याप्रसंगी प्राचार्या डॉ.तृष्णा कळंबे यांनी प्रास्ताविक भाषणातून महाविद्यालयाचा इतिहास सादर केला. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रमोद सरदार यांनी शिक्षणासोबतच कलेचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले.याप्रसंगी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम खुषाली लांजेवार, द्वितीय दुर्गा हटोले, रांगोळी स्पर्धेत प्रथम करिष्मा चोरवाडे, द्वितीय आरजू शहारे, तृतीय रत्नशीला रहांगडाले, पुष्प सजावट स्पर्धेत प्रथम पौर्णिमा गायधने, द्वितीय यशोदा हेमणे, तृतीय पूजा बारापात्रे, डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम पूजा डोये, द्वितीय खुषाली लांजेवार, तृतीय पूजा बारापात्रे, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम कनक राऊत, द्वितीय पूजा डोये तर गु्रपमध्ये प्रथम वैष्णवी बडोले व शितल नांदगाये, नृत्य स्पर्धेत यशोदा हेमणे यांच्या चमुला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले. गीत गायन स्पर्धेत प्रथम कनक राऊत, द्वितीय पूनम वाढीवे तर तृतीय क्रमांक आषा कुरंजेकर हिने पटकाविला. ‘उमंग’-२०२० ची उत्कृष्ट खेळाडू म्हणून खुषाली लांजेवार हिला गौरविण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय संभाजी लांजेवार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे सांगितले.कार्यक्रमासाठी प्रा. स्वप्नील भगत, प्रा.डॉ. ललीत कुमार ठाकुर, प्रा. कमलेश पाटील, प्रा. दिक्षा बडोले, प्रा. सुप्रिया गजभिये, प्रा. नितेश मेश्राम, प्रा. अविनाश कोसरे, मंगल गोंडाणे, हेमकृष्ण कठाणे, जयेश शहारे, राजेश हातझाडे, वर्षा वांढरे, थानसिंग ठाकुर, अमर गोडसे,राहूल मेश्राम, तेजरााम कापगते, निर्दोष शहारे यांनी केले.

टॅग्स :Studentविद्यार्थी