शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

तरतुदीपेक्षा खर्च कमीच

By admin | Updated: March 27, 2015 00:33 IST

एकीकडे शहरातील अनेक भागातील रस्ते वारंवार उखडून जात असताना नगर परिषदेने रस्ते बांधकामासाठी चालू आर्थिक वर्षात तरतूद केलेला निधीही खर्च पुरेसा खर्च केलेला नाही.

लोकमत विशेषकपील केकत  गोंदियाएकीकडे शहरातील अनेक भागातील रस्ते वारंवार उखडून जात असताना नगर परिषदेने रस्ते बांधकामासाठी चालू आर्थिक वर्षात तरतूद केलेला निधीही खर्च पुरेसा खर्च केलेला नाही. अशात शहरातील रस्त्यांची अवस्था कशी सुधारणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अन्य विषयांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीतील एक दमडीही खर्च करण्यात आली नसल्याने तो निधी तसाच पडून असल्याचेही दिसून येत आहे. गेल्यावर्षी नगर परिषदेने वर्ष २०१४-१५ करिता जो अर्थसंकल्प सादर केला त्यात अनेक बाबींसाठी निधीची तरतूद केली होती. मात्र आता हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे चार दिवस उरले असताना त्यातील अनेक बाबींसाठी नियोजित केलेला निधी खर्चच झालेला नाही. शहरवासीयांना नगर परिषदेकडून चांगले रस्ते, रस्त्यांवर उजेड व सफाई एवढ्या किमान अपेक्षा आहेत. मात्र नागरिकांच्या या क्षुल्लक गरजाही पूर्ण करण्यात गोंदिया नगर परिषद अपयशी ठरत आहे. शहरातील रस्त्यांचे हाल बघता एखाद्या गावातील रस्तेही त्या रस्त्यांपेक्षा चांगले असतात, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात. शहरातील बहुतांश भाग रात्रीला अंधारात असतो. सफाईचा पार बोजवारा वाजल्याने शहरात घाणीचे साम्राज्य असते. यासाठी नगर परिषदेकडे पैसा नाही असे नाही. मात्र पैसा असूनही त्याचा योग्य तो वापरच करण्यात आला नाही, असे नगरपरिषदेच्या हिशेबातून दिसून येत आहे. अल्पसंख्याक अनुदान, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, कमी खर्चाची स्वच्छता योजना, दलित वस्ती पाणी पुरवठा, १३ वा वित्त आयोग आदी अन्य विषयांतही अत्यल्प निधी खर्च करण्यात आल्याचे दिसते.