शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना ११००० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

बुधवारी (दि.१८) जिल्ह्यात ९८ नवीन कोरोना बाधितांची भर पडली तर ८१ कोरोना बाधितांनी कोरोनावर केली. बुधवारी आढळलेल्या ९८ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ६८ कोरोना बाधित रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६, आमगाव ५, देवरी १, सडक अर्जुनी १४ व बाहेरील राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे९८ बाधितांची भर : ८१ कोरोना बाधितांची मात, ६०७ क्रियाशील रुग्ण

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोनाचा ग्राफ वाढत गेला. ९ महिन्याच्या कालावधीत कोरोनाचा ग्राफ कधी खाली तर कधी वर होत गेला. सुरुवातीला एक असलेली रुग्ण ९ महिन्यांच्या कालावधीत ११ हजारावर पाेहचली आहे. दिवाळीनंतर पुन्हा कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत थोडी भर पडली आहे.बुधवारी (दि.१८) जिल्ह्यात ९८ नवीन कोरोना बाधितांची भर पडली तर ८१ कोरोना बाधितांनी कोरोनावर केली. बुधवारी आढळलेल्या ९८ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ६८ कोरोना बाधित रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६, आमगाव ५, देवरी १, सडक अर्जुनी १४ व बाहेरील राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४१९२० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ३१९२९ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. याच अनुषंगाने ४४६४५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४००५७ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ११०१८ काेरोना बाधित आढळले असून यापैकी १०२६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत ६०७ कोरोना ॲक्टीव रुग्ण आहेत. मागील दोन दिवसांपासून पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या