शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक दिन साजरा

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

येथील दुर्गा मंदिर परिसरात मंगळवारी जागतिक ग्राहक दिन थाटात साजरा करण्यात आला ...

 रावणवाडी : येथील दुर्गा मंदिर परिसरात मंगळवारी जागतिक ग्राहक दिन थाटात साजरा करण्यात आला असून यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष अतुल आळशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, तहसीलदार संजय पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, ग्रामपंचायत सरपंच सूजीत येवले, उपसरपंच कैलाश कुंजाम, कौशल लिल्हारे, गणेश शरणागत, लीना गजभिये, मंजुलता जौंजाळ, सुरेखा बिसेन, सरीता न्यायकरे, कल्पना लिल्हारे, उर्मिला फसफसे, मानीकराम उके, खेमचंद हरिणखेडे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकारांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. आभार सेवई यांनी मानले. कार्यक्रमासाठी शेंडे व राजेश सोनवाने यांनी सहकार्य केले.