शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोदलकसा-बिरसी फाटा रस्त्याचे बांधकाम अर्धवट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

सुकडी-डाकराम : नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रातील रस्त्याचे काम मागील ३ वर्षांपासून अर्धवट ...

सुकडी-डाकराम : नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रातील रस्त्याचे काम मागील ३ वर्षांपासून अर्धवट असल्याने रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. मात्र, तरीही या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तिरोडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत बोदलकसा ते बिर्सी फाटा या मुख्य रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम ३ वर्षांपासून सुरू आहे. पण हा ९-१० किमी अंतराचा रस्ता अजूनही अर्धवट आहे. मागील वर्षी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम बोदलकसा, पिंडकेपार, सुकडी-डाकरामपर्यंत करण्यात आले. मात्र, रावणघाटा, मेंढा व बिर्सी फाटापर्यंत रस्ता उखडलेला असून या रस्त्यावर आतापर्यंत जवळजवळ १०० अपघात झाले आहेत. यात कुणाच्या हात, पाय, कंबर व डोक्याला मार लागला तर कुणी मृत्युमुखी पडले आहे. मात्र याची अद्यापही दखल संबंधित विभागाने घेतली नाही. हा मुख्य जिल्हा मार्ग असल्याने गोंदिया, देवरी, डोंगरगढ, रायपूर, भिलाई, बालाघाट,मध्यप्रदेश व छत्तीसगडला जाणारी जड वाहतूक याच मार्गाने होते. रहदारी जास्त असल्यामुळे संपूर्ण रस्ता उखडलेला आहे. ३ वर्षांपासून अर्धवट राहिलेले डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित सुरू करावे अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.