कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:25+5:302021-02-25T04:36:25+5:30

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराज यांच्या तैलचित्रासमोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य बी. एच. ...

Celebrating the birth anniversary of Karmayogi Sant Gadge Maharaj () | कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी ()

कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी ()

Next

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराज यांच्या तैलचित्रासमोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य बी. एच. जीवानी, पर्यवेक्षक एच. ए. नागपुरे, विनोदकुमार माने यांनी कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, प्रा. राजेश चटर्जी, बी. आर मेश्राम, प्रदीप राठोड, पी. जी. परशुरामकर, क्रीडा प्रशिक्षक जी. एम. दुधबरई, राजेश निमावत, एन. एस. अग्रवाल, बी. आर. मेश्राम, एम. पी. भोयर, डी. एस. साखरे, एस. एन. मोरघडे, एन. ए. बुराडे, डी. जेे. डोमळे, विजय वासनिक, कान्हा बघेले, प्रा. रवी लिल्हारे, प्रा. अर्चना उपवंशी, प्रा. प्रियंका भालाधरे, प्रा. संदीप पटले, आर. बी. दमाहे, एम. सी. कोल्हटकर, शक्ती मस्करे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विद्यालयाचे सहायक शिक्षक विनोदकुमार माने, तर आभार सहायक शिक्षक प्रदीप राठोड यांनी मानले.

Web Title: Celebrating the birth anniversary of Karmayogi Sant Gadge Maharaj ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.