शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

२८ जुलै चा शासन निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

कोविड-१९ या महामारीमुळे लॉकडाऊन काळात करवसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाने एकीकडे ऑनलाईन वेतनासाठी कर वसुलीची शर्त रद्द केली तर दुसरीकडे वेतनासाठीे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची अट लादली. २८ जुलैचा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ५० टक्क्यांहूनही कमी ऑनलाईन वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संप : संपामुळे ग्रामपंचायतची कामे पडली ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०० टक्के ऑनलाईन वेतन मिळण्यासाठी अडथळा निर्माण करणारा तथा वसुलीची आणि उत्पन्नाची अट घालणारा २८ जुलै २०२० चा शासन निर्णय रद्द करणे या सह अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२८) संप पाळला.यामुळे ग्रामपंचायतींची कामे ठप्प पडली. दरम्यान, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व ग्राम विकास विभागाचे सचिव यांना निवेदन पाठविण्यात आले.कोविड-१९ या महामारीमुळे लॉकडाऊन काळात करवसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाने एकीकडे ऑनलाईन वेतनासाठी कर वसुलीची शर्त रद्द केली तर दुसरीकडे वेतनासाठीे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची अट लादली. २८ जुलैचा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ५० टक्क्यांहूनही कमी ऑनलाईन वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे झाले आहे.या निर्णयाच्या दुष्परिणामामुळे ४ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतलेला २८ जुलैच्या सरकारी निर्णय रद्द करणे व पूर्ण ऑनलाईन वेतन मिळणे, १० ऑगस्टचे नवीन किमान वेतन लागू करून संपुर्ण वेतन शासनाने अदा करावे यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.२८) जिल्ह्यातील ९० टक्के कर्मचारी संपावर होते.दरम्यान, राज्य महासंघाचे संघटन सचिव मिलिंद गणविर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व खंडविकास अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सुखदेव शहारे, विनोद शहारे, महेंद्र भोयर, दिप्ती राणे, सुनील लिल्हारे, जगदीश ठाकरे, देवेंद्र मेश्राम, मुकेश कापगते, यशवंत दमाहे, भाऊराव कटंगकार यांचा शमावेश होता. गोरेगांव तालुक्यात उत्तम डोंगरे बुधराम बोपचे व निलेश मस्के, सडक-अजुर्नी येथे चत्रुघन लांजेवार, विष्णू हत्तीमारे, मुकेश कापगते, खुशाल बनकर, अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय अधिकारी व बिडीओ यांना ईश्वरदास भंडारी व खोजराम दरवडे यांच्या नेतृत्वात, आमगाव येथे किसन उके, नरेश कावळे व नितेश बावंनथडे, तिरोडा येथे रविंद्र किटे, आशिष उरकुडे, धनेश्वर जमईवार यांच्या नेतृत्वात एसडीओ व बिडीओ यांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत