शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

न.प.ची पोटनिवडणूक १७ ला

By admin | Updated: March 13, 2016 02:11 IST

शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्याच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

कार्यक्रम जाहीर : प्रभाग १ साठी होणार मतदानगोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्याच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात येत्या १७ एप्रिल रोजी मतदान करण्यात येणार असून १८ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीला घेऊन आता राजकीय पक्ष व इच्छूकांच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक अनिल पांडे यांचे महिनाभरापूर्वी अपघाती निधन झाल्याने त्यांचे पद रिक्त झाले आहे. प्रभाग क्रमांक १ मधील (ड) सर्वसाधारण प्रवर्गातून ते निवडून आले होते. आता या प्रभागातील एक जागा रिक्त झाल्याने या जागेसाठी पोट निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषदेला ९ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या पोट निवडणुकीकरिता १० मार्च रोजी अंतीम मतदार प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवाय आता या पोटनिवडणुकीचा पूर्ण कार्यक्रमच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. शहरातील प्रभाग १ मधूनच नगर परिषदेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपला खाता उघडला होता. प्रभागवासीयांनी भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना कौल देत नगर परिषदेत पाठविले होते. मात्र पांडे यांच्या अपघाती निधनाने प्रभागातील त्यांची जागा रिक्त झाली. परिणामी ही जागा भरून काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक लावली आहे. या जागेसाठी आता इच्छूकांकडून तसेच राजकीय पक्षांकडूनही हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला आपली ही जागा कायम ठेवता येते काय हे येणारा काळच स्पष्ट करेल. (शहर प्रतिनिधी)