शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

देवरीत फुटपाथवर चालला बुलडोझर

By admin | Updated: December 18, 2015 02:21 IST

शहरातील गोंड विरांगणा चौकाला लागून असलेल्या चिचगड मार्गावरील दोन्ही बाजूला फृुटपाथवर असलेले अतिक्रमण ...

सा.बां. विभागाची धडक कारवाई : गोंड विरांगणा चौक ते चिचगड मार्गावरील दुकाने हटविलीदेवरी : शहरातील गोंड विरांगणा चौकाला लागून असलेल्या चिचगड मार्गावरील दोन्ही बाजूला फृुटपाथवर असलेले अतिक्रमण गुरुवारी (दि.१७) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महसूल विभाग, नगर पंचायत व पोलीस विभागाच्या सहकार्याने हटविले.सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या या मार्गाच्या व गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला अतिक्रमण वाढले होते. अतिक्रमणामुळे मुख्य रस्तासुद्धा बोळीसारखा झाला होता. ग्रामीण रुग्णालयात जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात होता. प्रशासनाने वारंवार सूचना देवूनसुद्धा अतिक्रमण ‘जैसे थे’होते. गुरुवारला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांची मदत घेवून रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. (प्रतिनिधी)