शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

६७ टक्के मतदार पन्नाशीच्या आतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ एवढे मतदार होते. मात्र मतदानाचा टक्का वाढावा तसेच १८ वर्षे वय पूर्ण झालेल्यांचे नाव मतदार यादीत यावे यासाठी आयोगाने वेळोवेळी अभियान राबविले. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली असून ३१ ऑगस्टपर्यंतच्या रेकॉर्डनुसार १० लाख ९६ हजार ४४१ मतदारसंख्या होती.

ठळक मुद्दे१ लाख ८८ हजार ७४२ मतदार साठीपार : २६,५८४ नवमतदार निर्णायक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील सद्या स्थितीत १० लाख ९६ हजार ४४१ एकूण मतदार होते. यात सात लाख ३१ हजार ६८८ पन्नाशीच्या आतील असून या मतदारांचा टक्का ६६.७३ इतका आहे. तर साठीपार केलेले एक लाख ८८ हजार ७४२ मतदार असून १८-१९ वर्षे वयोगटातील २६ हजार ५८४ नवमतदार आहेत. विशेष म्हणजे, १० ऑक्टोबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार, आणखी १८२९ मतदार वाढल्याने आता १० लाख ९८ हजार २७० एकूण मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ एवढे मतदार होते. मात्र मतदानाचा टक्का वाढावा तसेच १८ वर्षे वय पूर्ण झालेल्यांचे नाव मतदार यादीत यावे यासाठी आयोगाने वेळोवेळी अभियान राबविले. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली असून ३१ ऑगस्टपर्यंतच्या रेकॉर्डनुसार १० लाख ९६ हजार ४४१ मतदारसंख्या होती.यात १८-१९ वर्षे वयोगटातील २६ हजार ५८४ नवमतदार आहेत. याशिवाय पन्नाशीच्या आतील सात लाख ३१ हजार ६८८ मतदार आहेत. तसेच साठीपार असलेले एक लाख ८८ हजार ७४२ मतदार आहेत.विशेष म्हणजे,यामध्ये ४६२ मतदार सर्वात ज्येष्ठ असून त्यांचे वय ९९ वर्षांपेक्षा जास्त आहे. मात्र कुणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने सातत्याने नाव नोंदणी मोहिम राबविल्याने जिल्ह्यात मतदारांची संख्या आणखी वाढली आहे.यात, १० ऑक्टोबरच्या रेकॉर्डनुसार १८२९ मतदार आणखी वाढले असून जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या आता १० लाख ९८ हजार २७० एवढी आहे.जिल्ह्यात महिलाराजविधानसभा निवडणुकीत यंदा १० लाख ९८ हजार २७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पाच लाख ४५ हजार ४०४ पुरूष मतदार असून पाच लाख ५२ हजार ८६२ महिला मतदार आहेत. १० ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सात हजार ४५८ महिला मतदार जास्त आहेत. म्हणजेच, जिल्ह्यात महिलाराज दिसत असून या महिलांच्याच हाती उमेदवारांच्या नशिबाची चाबी आहे.