शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

११ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

By admin | Updated: October 21, 2015 02:01 IST

जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांचे रासायनिक खते विकताना अनियमितता बाळगली.

कृषी विभागाची कारवाई : दुकानदारांना अनियमितता भोवलीभंडारा : जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांचे रासायनिक खते विकताना अनियमितता बाळगली. ही बाब स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयाने जिल्हयातील ११ कृषी केंद्र संचालकांचे परवाने निलंबित केले आहे. या कारवाईने कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी कृषी केंद्राची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या. यात अनाधिकृत जागेत निविष्ठा साठा करुन साठेबाजी करणे, उगम प्रमाणपत्राची परवाण्यात नोंद न घेता परस्पर साठवणूक करणे, बिलबुक व साठापंजी अद्यावत न ठेवणे, डीएम यांची बेरीजेत तफावत आढळणे, विक्री अहवाल सादर न करणे, खतांकरिता एम.एफ.एम.एस. आयडी नसणे, नकली ब्रॉण्डची विक्री करणे, विक्री बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे, मुदतबाह्य किटकनाशक व बियाणे साठा ठेवून त्यांची विक्री करणे आदी कारणांमध्ये कृषी केंद्र संचालक आढळून आले. यामुळे मोहाडी तालुक्यातील चार, साकोली तालुक्यातील चार तर तुमसर तालुक्यातील तीन अशा ११ कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. यात आठ कृषी केंद्राचे परवाने निलंबित तर तीन कृषी केंद्राचे परवाने कायमसाठी रद्द करण्यात आले आहे.