शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

चोडण पुलासाठी प्रयत्नशील राहणार

By admin | Updated: March 16, 2015 01:42 IST

तिसवाडी : मये मतदारसंघातून निवडून आल्यास नियोजित चोडण पुलाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन

तिसवाडी : मये मतदारसंघातून निवडून आल्यास नियोजित चोडण पुलाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन अपक्ष उमेदवार सुभाष किनळकर व रूपेश ठाणेकर यांनी युनायटेड चोडण संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीत दिले. चोडण युनायटेड संघटनेने पुलासंबधी चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते़ काराभाट-चोडण येथील चर्च सभागृहात संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण हळदणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर संघटनेचे सचिव टोनी नोरोन्हा व खजिनदार दिगंबर फडते उपस्थित होते. या वेळी बैठकीला उपस्थित असलेले मये जिल्हा पंचायत उमेदवारांना चोडणच्या पुलासंबंधी उपस्थितांनी विचारले असता ते म्हणाले की, भाजप सरकारने मये मतदारसंघातील लोकांना चोडणचा पूल उभारण्याचे निवडणुकीत आश्वासन देऊनही गेल्या तीन वर्षांत पूर्ण केले नाही. पुढील दोन वर्षांतही ते शक्य नाही़ या पुलासाठी मये मतदारसंघातून संघर्ष केल्याशिवाय पुलाची मागणी पूर्ण होणार नाही. या वेळी सचिव टोनी नोरोन्हा यांनी मागील सभेचा अहवाल वाचून दाखविला़ या वेळी पंच रामा कुबल, साल्वादोर कु्रझ, माजी सरपंच प्रसाद कुंडईकर, चर्चचे फादर परेरा, चोडण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश गोवेकर व इतर ग्रामस्थ मोठ्या संस्थेने उपस्थित होते. (प्रतिनिधी)