शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वाशी-पनवेलमध्ये ङोंडूने भाव खाल्ला

By admin | Updated: October 3, 2014 01:14 IST

दस:यानिमित्त झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असल्याने पुणो जिल्हय़ातील शेतकरी वाशीत दाखल झाले आहेत.

पूनम गुरव ल्ल नवी मुंबई
दस:यानिमित्त  झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असल्याने पुणो जिल्हय़ातील शेतकरी वाशीत दाखल झाले आहेत. मात्र लहरी हवामानाचा या पिकाला बसल्याने यंदा ङोंडुचे उत्पादन कमी झाले. परिणामी वाशीतील बाजारपेठेत गेल्या वर्षीच्या तुलनेत 
ङोंडू कमी आल्याने भाव चढले 
आहेत. ङोंडसह, शेवंतीने भाव 
खाल्ला असून या फुलांचा भाव 
12क् रुपये किलोर्पयत गेला 
आहे. 
 जुन्नर, पिंपळगाव- घोडे, खेड- आंबेगाव या तिन जिल्हय़ातील शेतकरी दसरा आणि दिवाळीनिमित्त गेल्या 2क् वर्षापासून व्यवसायासाठी या परिसरात येतात. यावर्षी शेतक:यांनी पिवळा आणि लाल रंगाचा गोंडा, शेवंती आणि अष्टगंधा फुलांना चांगली मागणी आहे. 
वाशी सेक्टर - 9 पासून सेक्टर- 17 शिवाजी चौक ते तुभ्रे एमपीएमसी मार्केटपर्यत जवळपास 2क्क् शेतकरी फुले विक्रीसाठी बसले आहेत.
 
लहरी हवामानाचा फटका 
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी झेंडूला लहरी हवामानाचा फटका बसला. हवामानात होणारा बदल, ऐनवेळी पडणारा पासून आणि खतांच्या किंमतीत वाढीमुळे उत्पादन कमी झाल्याचे शेतक:यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक वर्षी  हजार किलो फुले आणणारे शेतकरी यावर्षी  3क्क् ते 4क्क् किलोचाच माल विक्रीसाठी घेऊन आले.
 
फुलांबरोबरच तोरण आणि हार बनवून मिळत असल्याने ग्राहकांना या ठिकाणी चांगली सोय झाली आहे.  झेंडूच्या फुलांबरोबर आपटय़ाची पानेही विक्रीसाठी आली आहेत. पिवळय़ा आणि लाल रंगाचा ङोंडूचा भाव प्रति किलो 12क् रुपयार्पयत गेला आहे.  तर हारांची किंमत 6क् ते 3क्क् रूपयांपर्यत आहेत. तोरण फुटानुसार तयार करण्यात येत असून 8 फुटाच्या तीन पदरी तोरणाची किंमत 5क्क् ते 55क् रूपये आहे, तर शेवंती आणि अष्टगंधाची फुले 2क्क् ते 3क्क् रूपये किलोपर्यत मिळत आहेत, मात्र झेंडूच्या फुलांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. ग्राहक पाव किलोपासून 3 ते 4 किलापर्यत खरेदी करत आहे.
 
पनवेल :  विजया दशमीनिमित्त पनवेलची बाजारपेठ झेंडूच्या फुलांनी फुलून गेली आहे. सुमारे दहा टन गोंडा विक्रीसाठी आला असून 5क् रुपये किलोने फुलांची विक्री होत आहे. शुक्रवारी दसरा असल्याने ङोंडू आणखी महागण्याची शक्यता आहे. विजयादशमीच्या दिवशी शुभमुहूर्त मानला जात असल्याने यावेळी नवीन वाहने, ग्राहकोपयोगी वस्तूं यांची खरेदी केली जाते. त्याचबरोबर शस्त्रे, वहय़ा पुस्तके, मशनरी यांचीही पूजा केली जाते. या करिता झेंडूची फुलांचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त झेंडूच्या फुलांचे हार घराचे दरवाजे, वाहनांनाही लावले जातात. परिणामी या सणाला झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असते. दरवर्षाप्रमाणो यंदाही पुणो, जेजुरी, अहमदनगर येथील ङोंडू पनवेलमध्ये विक्रीसाठी आला आहे. त्यामध्ये पिवळा आणि केशरी फुलांचा समावेश असून शेवंतीलाही चांगली मागणी आहे.
 
हवामानात होणारा बदल आणि खतांच्या वाढत्या किंमतीमुळे यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पन्न किमी झाले आहे. तरीही शेतक:यांनी सर्व माल याठिकाणी विक्रीसाठी आणला आहे. फुलांबरोबर तोरण, हाराला ही मागणी अधिक आहे. 
रघुनाथ टोके, शेतकरी 
 
गेल्या वीस  वर्षापासून दसरा आणि दिवळी या सणाला वाशी परिसरात फुलांचा व्यवसाय करत आहे.  शेतातील माल थेट विक्रीसाठी येत असल्यामुळे ग्राहकांना वाजवी दरांत माल मिळतो तर  शेतक:यालाही चांगला नफा मिळतो. 
गोरक्ष नाईक , शेतकरी