शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरातील चोरी प्रकरणात २० वर्षीय तरुण वास्कोत गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 20:59 IST

अटक केलेल्या मायकल मार्टींन्स ह्या तरुणाकडून चोरीला गेलेली दुचाकी पोलीसांनी केली जप्त

वास्को: रविवारी वाडे, वास्को भागातील दोन घरात झालेल्या चोरी प्रकरणाचा वास्को पोलीसांनी २४ तासाच्या आत छडा लावून संध्याकाळी ५.३० वाजता ह्या प्रकरणातील संशयित मायकल मार्टींन्स ह्या २० वर्षीय तरुणाला अटक करून त्यांने चोरी केलेली दुचाकी जप्त केली. वाडे येथे राहणाऱ्या ६० वर्षीय महादेव दुबल याच्या घराच्या मागच्या बाजूतील खिडकी त्या संशयित चोरट्यांने उघडून घरातील मालमत्तेची चोरी केल्यानंतर त्यांच्या शेजाºयाच्या घरातही चोरी करून त्यांने दुबल यांच्या मालकीची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलीसांना तपासणी उघड झाले आहे.

वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सदर चोरी प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला. वाडे, वास्को येथे राहणाºया महादेव दुबल याच्या घरात संशयित चोरट्यांने मागून प्रवेश केल्यानंतर त्यांच्या घरात असलेली १५ हजार रुपयांची रोख रक्कम, मोबाईल तसेच हॅडफोन लंपास केला. तसेच दुबल यांच्या शेजाऱ्याला राहणाऱ्या नागरीकाच्या घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून येथील मोबाईल सुद्धा लंपास केल्यानंतर दुबल यांच्या मालकीची एक्टीव्हा दुचाकी (क्र: जीए ०६ एच ९८४८) घेऊन घटनास्थळावरून पोबारा काढला. दोन्ही घरात मिळून त्या अज्ञात चोरट्यांने १ लाख ५ हजार ९५६ रुपयांची मालमत्ता लंपास केल्याचे पोलीसांना समजताच त्यांनी ह्या प्रकरणात चौकशी करण्यास सुरवात केली. रविवारी संध्याकाळी पोलीसांनी नवेवाडे भागात राहणाºया २० वर्षीय मायकल मार्टींन्स याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीला गेलेली ती ‘एक्टीव्हा’ दुचाकी जप्त केली. तपासणीच्या वेळी महादेव दुबल व शेजाºयाच्या घरातून चोरी केलेली असल्याचे संशयित मायकल यांनी कबूल केले असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी पुढे दिली. वास्को पोलीसांनी सदर चोरी प्रकरणात भादस ४५४, ४५७, ३८० कलमाखाली मायकल विरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक केली असल्याचे निरीक्षक निलेश राणे यांनी सांगितले. चोरीला गेलेली इतर मालमत्ता कुठे आहे याचाही पोलीस सध्या तपास करीत आहेत. तसेच संशयित मायकल याचा अन्य चोरीत हात आहे काय याबाबतही चौकशी चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रज्योती देसाई सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Policeपोलिस