शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खाणवाल्यांकडून स्कूल बसेस बंद

By admin | Updated: June 12, 2014 01:27 IST

सावर्डे : खाण कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी चालू केलेल्या बसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बंद केल्याने सावर्डे परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सावर्डे : खाण कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी चालू केलेल्या बसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बंद केल्याने सावर्डे परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या बसेस ताबडतोब पुन्हा सुरू कराव्यात न पेक्षा भविष्यात एकाही खाण कंपनीला सावर्डे पंचायत क्षेत्रात खनिज वाहतूक करू देणार नाही, असा इशारा बुधवारी सकाळी सावर्डे पंचायतीत जमलेल्या पालकांनी दिला. २0१२ पासून खाण व्यवसाय बंद असल्याने आता चतुर्थीनंतर खाण व्यवसाय सुरू होण्याची शक्यता असूनही खाण कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्यासाठी बसेसची केलेली सोय अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली आहे. या संदर्भात सावर्डे सुमारे २00 हून अधिक पालकांनी बुधवारी सरपंचांची भेट घेतली व आपली कैफियत मांडली. या वेळी धडे-सावर्डे येथील उर्मिला नाईक यांनी सांगितले की, आमची मुले व्यवस्थितपणे या बसमधून ये-जा करीत होती. आम्हाला त्यांची काळजी वाटत नव्हती. आता प्रवासी बसेसमधून मुलांना पाठविण्यास भीती वाटत असून आता मुले घरी केव्हा पोहोचतील याची वाट पाहत राहावे लागते. खाण कंपन्यांनी ताबडतोब पूर्वीप्रमाणेच बसेस चालू करून विद्यार्थ्यांची सोय करावी, असे सांगितले. या वेळी सुहानी नाईक, दिगंबर नाईक, फिलोमिना व्हिएगस या पालकांनीही आपले मत व्यक्त केले. या वेळी उपसरपंच उल्हास नाईक, पंच दीपक सावंत हेही उपस्थित होते. पेरीउदक सावर्डेचे अँथनी फर्नांडिस, राजेश नाईक, उमेश नाईक, नीलेश नाईक, नितेश भंडारी व इतरांनी खाण कंपन्याच्या या अरेरावी वृत्तीवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त करून आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे सांगितले. (लो.प्र.)