शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मडगाव होलसेल मासळी मार्केटातील किरकोळ विक्री पूर्णत: बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 18:40 IST

पार्किगच्या मनमानी शुल्क आकारणीवरही निर्बंध आणणार

मडगाव: मडगावच्या होलसेल मासळी मार्केटात किरकोळ मासे विक्रीवर पूर्णत: बंदी आणण्याचा निर्णय एसजीपीडीएने घेतला असून लवकरच या मार्केटात वाहनांच्या पार्किगचे दरही निश्चित करुन त्यासंबंधीचे फलक मार्केटात लावले जाणार असल्याची माहिती एसजीपीडीएचे अध्यक्ष विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी दिली. गुरुवारी त्यांनी रांपणकार संघटना आणि मासे विक्रेत्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. मडगावच्या या मार्केटाच्या स्वच्छतेवरही भर दिला जाईल असे त्यांनी सांगितले.या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डिसा यांनी एसजीपीडीए मार्केटात कित्येकांकडून अनधिकृतरित्या शुल्क गोळा केले जाते, त्यांच्यावरही आता अंकुश आणला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एसजीपीडीएचे सदस्य रुपेश महात्मे तसेच रांपणकार संघटनेचे ऑलेन्सियो सिमॉईस हे उपस्थित होते.यावेळी बोलताना डिसा म्हणाले, होलसेल मासळी मार्केटात किरकोळ मासे विक्री केल्यामुळे इतर विक्रेत्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ही विक्री पूर्णपणे बंद केली जाणार आहे. त्याशिवाय गोव्यातील रांपणकारांना त्यांची वाहने मार्केटमध्ये पार्क करुन ठेवण्यासाठी जागाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या मार्केटातून काही जणांकडून बेकायदेशीररित्या मनमानी स्वरुपात पार्किग शुल्क आकारले जाते त्यावरही नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळे दर ठरवून त्याची माहिती फलकाद्वारे विक्रेत्यांना करुन दिली जाईल असे सांगितले. मागच्या 16 वर्षात एसजीपीडीए मार्केटातील सोपो शुल्काची पावणीही झालेली नाही यावरही लक्ष घालू असे त्यांनी सांगितले.दरम्यान, मासळीचे पाणी ङिारपल्याने हे होलसेल मार्केट घाण होते. त्यामुळे सगळीकडे दरुगधी पसरते त्यामुळे या मार्केटाचा तळ सिमेंट घालून बांधावा अशी विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. प्राधिकरणाच्या येत्या बैठकीत त्यावरही विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.