शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : गोव्यात रेस्टॉरंट्स, मंदिरे, चर्चेस सोमवारपासून खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 19:40 IST

रेस्टॉरंट्स खुली केल्यानंतर कोणते नियम लागू होतील हे सरकार घोषित करील.

पणजी : राज्यातील रेस्टॉरंट्स येत्या सोमवारपासून खुली होतील. त्यासाठीची निश्चित प्रक्रिया (एसओपी) सरकार जाहीर करील. सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल. मंदिरे व चर्चेस देखील खुली करण्यास हरकत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. रेस्टॉरंट्स खुली केल्यानंतर कोणते नियम लागू होतील हे सरकार घोषित करील.सोशल डिस्टन्सिंगची अट प्रमुख असेल. मंदिरे व चर्चेस खुली करण्यास आक्षेप नाही. फक्त तिथे कोणते सोहळे आयोजित केले जाऊ नयेत. तिथे लोकांनी जमू नये. मंदिरात रोजची पूजा करण्यापुरतेच मंदिर उघडायला हवे. तिथे आरत्या वगैरे विधी करता येणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.खर्च कपातीचे अनेक उपायसरकारने मंत्री, आमदार व इतरांसाठी खर्च कपातीचे अनेक मोठे उपाय सुरू केले आहेत. येत्या बुधवारी आम्ही ते जाहीर करणार आहोत. आमदारांना फक्त दोन टक्के व्याजाने अगोदर घर बांधणीसाठी कर्ज मिळत होते. या कर्जासाठी आता बँकांसारखा व्याजदर लागू होईल. सर्व मंत्री, आमदारांनी एक वर्षासाठी आपले 30 टक्के वेतन कोरोना निधीसाठी दिले आहे. सरकारी खर्च नियंत्रित केला जात आहे. संबंधित समितीने त्यासाठीचा अहवाल सादर केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारचा जीएसटी व अन्य महसूल 8० टक्क्यांनी कमी झाला आहे. वाणिज्य कर खात्याने वादग्रस्त कर दावे निकालात काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सहा वर्षे दावे प्रलंबित होते. सरकारने त्यासाठी योजना तयार केली. व्यापा-यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या