शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पार्से येथील तरुणी अपघातात जागीच ठार

By admin | Updated: June 21, 2014 01:46 IST

पेडणे : भाईडवाडा-कोरगाव येथे शुक्रवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास झालेल्या अपघातात मधलावाडा-पार्से येथील स्वाती सुहास कांबळी (वय २२) ही जागीच ठार झाली.

पेडणे : भाईडवाडा-कोरगाव येथे शुक्रवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास झालेल्या अपघातात मधलावाडा-पार्से येथील स्वाती सुहास कांबळी (वय २२) ही जागीच ठार झाली. मोटारसायकल चालक प्रज्योत कशालकर- सरमळे, पेडणे (३०) हा जखमी झाला. पेडणे पोलिसांनी सांगितले की मांद्रे ते म्हापसा व्हाया भाईडवाडा-कोरगाव-तुये मार्गे जाणारी (जीए०१ एक्स ०४) कदंब बस शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वा. भाईडवाडा येथील वळणावर आली असता समोरून तुये येथून या बुलेट मोटारसायकलवरून (जीए ०३ एए ७३७२) प्रज्योत व त्याच्यामागे बसलेली स्वाती भाईडवाडाच्या दिशेने जात होते. समोरून अचानक बस आल्याने भांबावलेल्या मोटारसायकल चालकाने जोरात ब्रेक दाबला असता मागे बसलेली तरुणी रस्त्यावर फेकली गेली. त्याचवेळी कदंबचे मागचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. कदंबचालक ज्ञानेश्वर गोविंद परब (तोरसे) याला अकट केली आहे.