लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! पैसे देत नसल्याने मुलाने वडिलांवर केला हल्ला - Marathi News | Shocking! Attack on father's because didn't give money | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक! पैसे देत नसल्याने मुलाने वडिलांवर केला हल्ला

वेर्णा पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती मिळताच त्वरित कारवाई करून बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास मुत्तप्पा यास ३२६ कलमाखाली अटक केली. ...

coronavirus : राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, मंत्र्यांचा दावा - Marathi News | coronavirus : Lockdown until April 30, state ministers claim vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus : राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, मंत्र्यांचा दावा

144 कलम हे राज्य कोरोनामुक्त होईपर्यंत कायम असावे, असेही मंत्रिमंडळाने ठरविले असल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे. ...

Coronavirus : सरकार आर्थिक अडचणीत, सध्या पॅकेज अशक्य : मुख्यमंत्री - Marathi News | Coronavirus : Government is in financial difficulty, currently unable to package: CM vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : सरकार आर्थिक अडचणीत, सध्या पॅकेज अशक्य : मुख्यमंत्री

अनेक उद्योग- व्यवसाय अडचणीत आहेत याची सरकारला कल्पना आहे व सरकार स्थिती समजून घेते पण सध्याच्या टप्प्यावर तरी आम्ही कुणाला पॅकेज देऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

'वारंवार बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांचा सावंत सरकारवरचा विश्वास उडाला' - Marathi News | people lost their faith on cm pramod sawants government says congress amid coronavirus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'वारंवार बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांचा सावंत सरकारवरचा विश्वास उडाला'

कोरोनाची  लागण नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच कर्मचाऱ्यांना सर्वेला पाठवा; काँग्रेसची मागणी ...

CoronaVirus: संभाव्य कोरोनाग्रस्त शोधण्यासाठी गोव्यात तीन दिवस सर्वेक्षण - Marathi News | CoronaVirus: A three-day survey in Goa to find corona patient vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus: संभाव्य कोरोनाग्रस्त शोधण्यासाठी गोव्यात तीन दिवस सर्वेक्षण

प्रत्येक घराला भेट देऊन हे सर्वेक्षण करून घेतले जाईल. सुमारे सहा हजार कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करतील. ...

Coronavirus : लॉकडाऊनच्या १२ दिवसांत गोव्यात अडकलेल्या २९९४ विदेशी पर्यटकांना पाठवले मायदेशी - Marathi News | Coronavirus : Within 12 days of lockdown, 2994 foreign tourists were stranded returns their country from Goa vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : लॉकडाऊनच्या १२ दिवसांत गोव्यात अडकलेल्या २९९४ विदेशी पर्यटकांना पाठवले मायदेशी

लॉकडाऊनच्या १२ दिवसांच्या (२५ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत) काळात दाबोळी विमानतळावरून २९९४ विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले असून यात ३१ चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहीती उपलब्ध झाली आहे. ...

कोरोना इफेक्ट: बोंडला अभयारण्यातील प्राणी सध्या गोमांसाविना - Marathi News | Animals in the Bondala Sanctuary not getting beef due to coronavirus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोरोना इफेक्ट: बोंडला अभयारण्यातील प्राणी सध्या गोमांसाविना

कत्तलखाना बंद असल्याने गोमांस मिळणं अवघड ...

CoronaVirus : अमेरिकेत लॉकडाऊन होण्याची भीती, गोमंतकीय खलाशी अडचणीत - Marathi News | CoronaVirus : Fear of US lockdown, troublesome gomantakiya person vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : अमेरिकेत लॉकडाऊन होण्याची भीती, गोमंतकीय खलाशी अडचणीत

अजूनही सुमारे 8000 गोवेकर खलाशी एकतर बोटीवर किंवा विदेशी भूमीवरील हॉटेलात अडकून पडले आहेत. ...

CoronaVirus: गोव्यात अडकलेल्या ब्रिटिशांना दिलासा, पुढच्या आठवड्यात मायदेशी नेणार - Marathi News | CoronaVirus: Consolation for the British trapped in Goa, will return home next week vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus: गोव्यात अडकलेल्या ब्रिटिशांना दिलासा, पुढच्या आठवड्यात मायदेशी नेणार

ब्रिटिश उच्चायुक्त जॅन थॉंप्सन यांनी एका व्हिडीओद्वारे ही घोषणा प्रसारित केली आहे, मात्र एकाच बरोबर सगळ्यांनाच घेऊन जाणे शक्य होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ...