वेर्णा औद्योगिक वसाहतीतून गोव्याच्या विविध भागात ही साथ पसरली असूनही जिल्हा प्रशासनाने अजूनही हवी तशी पाऊले उचललेली नाहीत अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. ...
गोव्यातील १२ तालुक्यापैंकी मुरगाव तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४७७ असल्याने संपूर्ण गोव्यात असलेल्या रुग्णांच्या संख्येत मुरगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची सध्याची संख्या ५४.८९ टक्के असल्याचे दिसून येते. ...
अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या दोन परिचारिका पॉझिटिव्ह झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता परिचारिकांचा तुटवडा अधिकच जाणवू लागला असून सरकारने त्वरित कंत्राटी पद्धतीवर नव्या परिचारिका नेमाव्यात अशी मागणी होऊ लागली आहे. ...