शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीय पत्रकारितेला लज्जास्पद!

By admin | Updated: November 25, 2014 01:24 IST

पणजी : एका वृत्तपत्राने कथित बदनामीसाठी दुसऱ्या वृत्तपत्राला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवण्याचा प्रकार देशात विरळा आहे; पण तशी नोटीस गोव्यातील इंग्रजी हेराल्ड दैनिकाने ‘लोकमत’ला पाठवली आहे.

पणजी : एका वृत्तपत्राने कथित बदनामीसाठी दुसऱ्या वृत्तपत्राला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवण्याचा प्रकार देशात विरळा आहे; पण तशी नोटीस गोव्यातील इंग्रजी हेराल्ड दैनिकाने ‘लोकमत’ला पाठवली आहे. हेराल्डने आपल्या एका महिला कर्मचाऱ्यास गरोदरपणाची हक्काची रजा दिली नसल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू होती. गोवा श्रमिक पत्रकार संघटनेकडेही (गुज) पत्रकारांनी त्याविषयी तक्रार केली होती. त्याबाबत लोकमतच्या ‘कुजबुज’ सदरात हकिकत छापून आली. कुजबुज छापून येताच हेराल्डचे संपादक सुजय गुप्ता यांनी लोकमतच्या संपादकांना फोन लावला व माफी मागण्याचा प्रस्ताव ठेवला होता. लोकमतने हा प्रस्ताव झिडकारला होता. त्यानंतर अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस हेराल्डकडून पाठवली गेली आहे. हेराल्डने आता नोटीस पाठविल्यानंतर लोकमतने गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर यांना एकूण प्रकरणाविषयी विचारले असता, ते म्हणाले की, हेराल्डच्या संबंधित महिला कर्मचाऱ्याने अजून अधिकृतरीत्या लेखी तक्रार गुजकडे केलेली नाही.