शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
6
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
7
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
8
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
9
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
10
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
11
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
12
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
13
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
14
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
15
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
16
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
17
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
18
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
19
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
20
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतक बहुजन महासंघ: आमदार गोविंद गावडे अध्यक्षपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 07:43 IST

भालचंद्र उसगांवकर यांची महासचिव, तर राजेश नाईक यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल : गोमंतक बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी आमदार गोविंद गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवडणूक पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात पार पडली. भालचंद्र उसगांवकर यांची महासचिव, तर राजेश नाईक यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. उदय कुडाळकर यांनी काम पाहिले. या समितीची वर्ष २०२५-२६ ते २०२७-२८ या कार्यकाळासाठी निवड करण्यात आली आहे. या समितीत आणखी ३६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. महासचिव भालचंद्र उसगावकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. आमदार गावडे यांनी सभेत उपस्थितांचे स्वागत केले.

समाजाचे आभार

"माझ्यावर विश्वास ठेवून गोमंतक बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी निविंवाद एकमताने निवड केल्यानंतर महासंघाचा आभारी आहे. 'बहुजन हिताय - बहुजन सुखाय' या ब्रीदानुसार माझ्या सर्व बहुजन समाजाला घेऊन पुढे वाटचाल करणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांतच महासंघाच्या नवीन समितीची बैठक घेऊन पुढील कार्याची रूपरेषा ठरवण्यात येईल," असे आमदार गावडे यांनी निवडीनंतर सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण