शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्राझिल’चा खर्च जमा करा!

By admin | Updated: July 3, 2014 01:18 IST

पणजी : ब्राझिल दौऱ्यावर गेलेले मजूरमंत्री आवेर्तीन फुर्तादो, वेळ्ळीचे आमदार बेंजामिन सिल्वा, हळदोणेचे भाजप आमदार ग्लेन टिकलो व वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा

पणजी : ब्राझिल दौऱ्यावर गेलेले मजूरमंत्री आवेर्तीन फुर्तादो, वेळ्ळीचे आमदार बेंजामिन सिल्वा, हळदोणेचे भाजप आमदार ग्लेन टिकलो व वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा या चौघांनाही खर्चाचे पैसे ३१ जुलैपर्यंत शासकीय तिजोरीत जमा करण्यास सरकारने बजावले आहे. चौघा जणांचा ताफा दहा दिवसांच्या ब्राझिल दौऱ्यावर गेला आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ते गेले असून त्यांना गोवा सरकारच्या क्रीडा प्राधिकरणाने विमानांची तिकिटे दिली आहेत. सरकारने शासकीय खर्चाने होऊ घातलेला ब्राझिल दौरा रद्द करण्यापूर्वीच क्रीडा प्राधिकरणाने (सॅग) सहा मंत्री-आमदारांची तिकिटे मुंबईतील टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे आरक्षित केली होती. सरकारने शासकीय खर्चाने ब्राझिलला जाऊ नका, अशी सूचना मंत्री-आमदारांना करण्यापूर्वीच कंपनीला सरकारकडून पैसे पोहोचले होते. त्यामुळे तिकिटे रद्द केली गेली नाहीत. फक्त क्रीडामंत्री रमेश तवडकर व वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी ब्राझिल दौऱ्यातून माघार घेतल्याने त्यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. शासकीय खर्चाने विदेशात जाण्याच्या पूर्वीच्या योजनेवर यापूर्वी देशभरातून टीका झाली. (खास प्रतिनिधी)